Protected by Copyscape Online Plagiarism Software

Thursday, September 30, 2010

प्रेमानंतर...............................

प्रेम जेव्हा जवळ होत,
तेव्हा ते नाही कळलं,
दूर गेल्यावर मात्र,
त्याने रात्रंदिवस छ्ळलं,


मी पण हुशार किती,
आठवणीनांच आयुष्य बनवून ठेवलं,
आठवणीत राणी तुझ्या मी,
या प्रेमालाच भिजवलं,

बघ किती खूष आहे,
जणू तू माझ्यातच आहे ,
प्रेमाची काही चूक नाही यात,
खरं तर हेच आयुष्य आहे

No comments:

Post a Comment