Protected by Copyscape Online Plagiarism Software

Sunday, October 3, 2010

दूर जावे म्हणतोय ,,,,,,,,,,,,,,

स्वतःला रोखणं तुझं ,
मला कधी जमलं नव्हतं,
दुखलेलं मन तुझं(माझ्यामुळे) ,
मला कधीच कळलं नव्हतं,
उगाच गुदमरणारे श्वास सखे,
बेचैन करायचे मला,
म्हणून दूर जाणं  तुझ्यापासून,
मला सुद्धा उमगलं नव्हतं ,
पण जवळ राहून जगणं ,
मरण्यापेक्षा अजिबात वेगळं  नव्हतं  ,
म्हणून मी चाललोय दूर  तुझ्या पासून ,
आपलं कदाचित एकत्र राहणं,
देवालासुध्दा आवडलं नव्हतं   

No comments:

Post a Comment